Grid Gallery
←BACK
दिनांक 20/10/2023 रोजी बी.एफ.ए. उपयोजित कला तृतीय वर्ष विभागातील विद्यार्थ्यांची शासकीय मुद्रणालय, पैठण रोड, रेल्वे स्टेशन जवळ, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 10.00 वाजता शैक्षणिक, औद्योगिक अभ्यास भेट आयोजित करण्यात आली होती. सदरील शैक्षणिक, औद्योगिक अभ्यास भेटीदरम्यान श्री.गंगावणे:व्यवस्थापक, श्री.बचाटे:उपव्यवस्थापक व श्री.ठाकूर यांनी Pre Press, Plate Making, Offset Printing, Binding इत्यादीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.