Grid Gallery
←
BACK
दिनांक 12/10/2023 रोजी महाविद्यालयाची एकदिवशीय शैक्षणिक सहल पितळखोरा लेणी येथे गेली व सदर सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी लेणीचा आनंद घेत निसर्गचित्रण, रेखांकन व छायाचित्रण केले.