सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयाची अभ्यास सहल (Study Tour) दिनांक 06 ते 13 जानेवारी, 2024 दरम्यान ऐहोळे, पट्टदकल, हम्पी, बेलूर, श्रावणबेळगोळा, म्हैसूर पॅलेस, म्हैसूर झु, म्हैसूर आर्ट गॅलरी, वृंदावन गार्डन, गोलघुमट विजापूर इ. नियोजित ठिकाणी सहल गेली होती.