आपल्या कार्यालयातील युवा तडफदार कर्मचारी श्री.भाऊसाहेब पाटील यांनी विधानसभा निवडणूक व श्री.पवनसिंग महेर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या संवेदनशील कामामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन मा.जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिघांचे 💐💐💐💐अभिनंदन 💐🌿💐💐